Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
फळं खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरते, हेल्दी राहण्यासाठी फळं रोज खावीत
केळं खाल्ल्यावर पाणी न पिण्याचा सल्ला घरातील मोठी माणसं नेहमीच देतात
केळ्यावर लगेच पाणी प्यायल्यास या आजारांना निमंत्रण द्याल
केळ्यामध्ये भरपूर फायबर आणि नॅचरल शुगर आढळते
केळं पचायला जड असतं, त्यावर पाणी प्यायल्यास डायजेशन प्रोसेस आणखी मंदावते
केळ्यावर थंड पाणी प्यायल्यास एसिडीटी आणि गॅसची समस्या उद्भवते
केळं थंड असते प्रकृतीने, त्यामुळे त्यावर पाणी प्यायल्याने सर्दी-खोकला होऊ शकतो
एक्सपर्टच्या म्हणण्यांनुसार केळ खाल्ल्यानंतर सुमारे 30 ते 45 मिनिटांनी पाणी प्यावे