तांब्याच्या भांड्यातील पाणी धोकादायक?

Life style

 18 September, 2025

Author: शिल्पा आपटे

तांब्याच्या भांड्यातील पाणी आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते

तांब्याचे भांडे

Picture Credit:  Pinterest

मात्र, काही व्यक्तींनी तांब्याच्या भांड्यतील पाणी पिणं टाळावं

कोणी टाळावं

लिव्हरचा आजार असलेल्या लोकांसाठी तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे धोकादायक

लिव्हर 

किडनीच्या समस्या असल्यास तांब्यातून पाणी पिवू नका, शरीराचे नुकसान होते

किडनी

एलर्जीची समस्या, खाज, डोकंदुखी, उलटीची समस्या असल्यास हे पाणी टाळावं

एलर्जी

हा जेनेटिक आजार असल्यास तांबं शरीरात जमा होण्याची शक्यता असते

विल्सन डिसीज

प्रेग्नंट महिलांनीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तांब्यातील पाणी पिवू नका

प्रेग्नंट महिला