वांगं खाणं कोणी टाळावं?

Health

12 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

वांगं स्वादिष्ट आणि पोषक घटक असतात, मात्र या व्यक्तींनी वांगं खाणं टाळावं

पोषक घटक

Picture Credit: Pinterest

वांग्यातील नासुनिन तत्व लोहाचे शोषण रोखते, अशक्तपणा येतो, वांगं खाणं टाळावं

अशक्तपणा

किडनी स्टोन असल्यास वांगं खावू नये, वांग्यात ऑक्सलेट जास्त प्रमाणात असते

किडनी स्टोन

सोलानाइनमुळे स्किनला खाज, सूज, श्वास घेण्यास त्रास होतो, पोटदुखीची समस्या 

एलर्जी

वांग्यातील सालानाइनमुळे सूज, सांधेदुखी वाढते, अर्थ्रायटिसचच्या रुग्णांनी टाळावे

स्नायू दुखतात

गॅस, पोट फुगणे, एसिडीटीची समस्या असल्यास वांगं टाळा. समस्या वाढतील

एसिडीटी

प्रेग्नंट महिलांनी वांगं खावू नये, हार्मोनल असंतुलन, एलर्जीचा धोका वाढतो

प्रेग्नंट महिला

एलर्जी, रॅशेसची समस्या असल्यास, वांगं खाल्ल्यानंतर रिएक्शन 

स्किनची समस्या