केक कितीही टेस्टी असला तरी आरोग्यासाठी नुकसानकारकच आहे
Picture Credit: Pinterest,
साखर आणि कॅलरीमुळे वजन वाढते, लठ्ठपणा येऊ शकतो
साखर आणि स्टार्च दातांवर चिकटतो, कॅविटी, दातदुखी, हिरड्यांची समस्या
ब्लड शुगर लेव्हल अचाक वाढू शकते केकमुळे, डायबिटीज असल्यास टाळा
गॅस, एसिडीटी आणि अपचनाची समस्या उद्भवते, मेटाबॉलिझमवर परिणाम
केकमधील बटर, ट्रान्स फॅट जास्त प्रमाणात, कोलेस्ट्रॉल वाढते, हार्टचे नुकसान
एनर्जी तातडीने मिळते केक खाल्ल्यास, मात्र काही वेळाने थकवा जाणवतो
जास्त गोड खाल्ल्याने पिंपल्स, दाणे येऊ शकतात स्किनवर, ग्लो कमी होतो