रिकाम्या पोटी, नो ड्राय फ्रूट्स

Health

27 September, 2025

Author:  शिल्पा आपटे

हेल्दी डाएटसाठी ड्राय फ्रूट्स चांगली असतात. आरोग्याला फायदा होतो

ड्राय फ्रूट्स

Picture Credit: Pinterest

मात्र, काही ड्राय फ्रूट्स सकाळी रिकाम्या पोटी खावू नये

काय टाळावं

Picture Credit: Pinterest

फायबर, व्हिटामिन, मिनरल्स असतात, रिकाम्या पोटी खाल्यास गॅस, ब्लोटिंगची समस्या

अंजीर

Picture Credit: Pinterest

एनर्जी भरपूर असते, रिकाम्या पोटी खाल्ल्यास शुगर जास्त प्रमाणात वाढते

खजूर

Picture Credit: Pinterest

शुगर जास्त असते, ब्रेकफास्टनंतर किंवा नट्ससोबत खा

किशमिश

Picture Credit: Pinterest

जर्दाळू रिकाम्या पोटी खावू नका, डायजेशनवर परिणाम होऊ शकतो

ड्राय जर्दाळू

Picture Credit: Pinterest

रिकाम्या पोटी खाणं टाळा नाहीतर पोटाच्या समस्या निर्माण होतात

आलुबुखार

Picture Credit: Pinterest