Published Feb 03, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
रात्रीच्या वेळी ब्रेड आणि अंडी एकत्र खाल्ल्याने पोट लवकर भरते, थंडीत उष्णता मिळते
रात्रीही ब्रेड-अंडं खाणं चांगलं आहे, मात्र योग्य प्रमाणात खावं असंही म्हटलं जातं
व्हाइट ब्रेड ऐवजी ब्राउन ब्रेड किंवा ग्रँड ब्रेड खावा
प्रोटीनचा स्त्रोत आहे, मसल्ससाठी फायदेशीर आहे. लोह, व्हिटामिन बी 12 असते
रात्री खाताना योग्य प्रमाणात खाणं महत्त्वाचं आहे, एका आठवड्यात 6 ते 7 वेळा खावे
अंडं फ्राय करण्याऐवजी उकडवून खावे. तेल, मसाले आणि सॉस वापरणं टाळावं
ब्रेडवर बटर लावणे टाळा. त्याऐवजी, एवोकॅडो किंवा पीनट बटर वापरा, जे अधिक फायदेशीर