थंडीत आइस्क्रीम, आरोग्यावर परिणाम

Health

09 November 2025

Author:  शिल्पा आपटे

सर्दी, खोकल्याचा परिणाम विषाणूंमुळे होतो आरोग्यावर

संक्रमण

Picture Credit: Pinterest

अति प्रमाणात थंड खाल्ल्यास घसा दुखतो, खवखवतो घसा

घसा दुखणे

Picture Credit: Pinterest

इम्युनिटीवर ताण येतो, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी जास्त ऊर्जा लागते

इम्युनिटी

Picture Credit: Pinterest

सायनसचा, कफाचा त्रास असल्यास थंड पदार्थांमुळे वाढतो

कफ

Picture Credit: Pinterest

थंड पदार्थांमुळे पचनक्रिया मंदावते, पोटात गॅस होऊ शकतात

पचनक्रिया

Picture Credit: Pinterest

साखर आणि फॅटचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे प्रमाणात खावे

पोषक घटक

Picture Credit: Pinterest

रात्री उशिरा किंवा पहाटे खाणं टाळा, दुपारी आइस्क्रीम खावे

योग्य वेळ

Picture Credit: Pinterest