नॉनव्हेज खाण्याचे दुष्परिणाम एकदा वाचाच !

Written By: Mayur Navle  

Source: Yandex 

नॉनव्हेज पदार्थ खाण्यास अनेक जणांना आवडते. पण जास्त नॉन व्हेज खाण्याचे दुष्परिणाम देखील आहेत.

नॉनव्हेज 

नॉनव्हेज मुळे शरीरात वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

कोलेस्ट्रॉल वाढणे

जड आणि तेलकट मांस पचायला कठीण असल्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचन होऊ शकते.

पचन समस्या

प्रक्रिया केलेले मांस (processed meat) जास्त खाल्यास टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो.

मधुमेहाचा धोका

संशोधनानुसार रेड मीट आणि प्रोसेस मीटचे जास्त सेवन केल्याने पाचन संस्थेच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

कर्करोगाचा धोका

नीट न शिजवलेले मांस जीवाणू व परजीवींमुळे फूड पॉइझनिंगसारख्या आजारांना आमंत्रण देऊ शकते.

संसर्गजन्य रोगांचा धोका

मांसाहारातील जास्त चरबीमुळे शरीरातील अतिरिक्त चरबी वाढते आणि लठ्ठपणाचे प्रमाण वाढते.

लठ्ठपणाची समस्या

24 कॅरेट सोन्यापासून दागिने का नाही बनवत?