ब्रेकफास्टमध्ये पराठा, दुष्परिणाम

Health

30 October 2025

Author:  शिल्पा आपटे

पराठ्यामध्ये तेल आणि तूप जास्त प्रमाणात असते, कॅलरी वाढते

वजन वाढते

Picture Credit: Pinterest

तेल आणि मसलेयुक्त पराठा सकाळी खाल्ल्यास पचनाची समस्या होते

पोटाची समस्या

Picture Credit: Pinterest

सॅच्युरेटेड फॅट्स जास्त प्रमाणात असल्याने कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो

कोलेस्ट्रॉल

Picture Credit: Pinterest

ग्लाइसेमिक इंडेक्स जास्त असतो, ब्लड शुगर अचानक वाढते

शुगर लेव्हल

Picture Credit: Pinterest

दिवसभर थकवा आणि सुस्ती राहते, हलका आणि पोषक नाश्ता करावा

थकवा, सुस्ती

Picture Credit: Pinterest

ऑयली स्किन असल्यास मसालेदार खाण्यामुळे टॉक्सिन्स वाढतात

स्किन

Picture Credit: Pinterest

प्रोटीन, फायबर, व्हिटामिन्स कमी असतात, पोषक घटक मिळत नाहीत

पोषक घटक

Picture Credit: Pinterest