www.navarashtra.com

Published Dec 07,  2024

By Shilpa Apte

व्हिटामिन ई ची करमतरता भरून काढतात ही फळं

Pic Credit -   iStock

हेल्दी राहण्यासाठी व्हिटामिन, प्रोटीनयुक्त हेल्दी डाएट घेणं आवश्यक असतं

हेल्दी 

शरीरातील व्हिटामिन ई ची कमतरता ही फळं भरून काढतात

व्हिटामिन ई

एवोकॅडोमध्ये व्हिटामिन ईशिवाय पोटॅशिअम, कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस,झिंक असते

एवोकॅडो

रोज हे फळ डाएटमध्ये समाविष्ट केल्यास स्किन तजेलदार होते

तजेलदार त्वचा

व्हिटामिन ईसोबतच व्हिटामिन सीसुद्धा भरपूर प्रमाणात असते, कीवी टेस्टी लागते

कीवी

.

कीवीमुळे इम्यून सिस्टीम सुधारते, त्यामुळे वजनही नियंत्रणात राहते

इम्यून सिस्टीम

.

व्हिटामिन ईयुक्त पपई खाल्ल्याने डायजेशन नीट होते, स्किनवर नॅचरल ग्लो येतो

पपई

.

तिशीमध्येच स्किन loose पडायला लागलीय, करा हे घरगुती उपाय