लिची आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते.
लिचीमध्ये अनेक पोषक तत्व असता, जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात.
या फळाच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
लिचीमध्ये जास्त पोषक तत्व असे तरी ते जास्त खाणे टाळले पाहिजे.
लिची मध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
तसेच जास्त लिची खाल्ल्याने ॲलर्जी देखील होऊ शकते.
ज्यांना लिव्हर आणि किडनीची समस्या आहे त्यांनी लिची कमी प्रमाणात खावे.