www.navarashtra.com

Published March 08,  2025

By  Shilpa Apte

उभं राहून जेवल्याने काय परिणाम होतात?

Pic Credit - iStock

उभं राहून जेवल्याने जास्त खाण्याची सवय लागते, किती खाल्ल्यं जातंय याकडे लक्ष राहत नाही, वेट गेन होते

जास्त खाणं

उभं राहून जेवल्याने जेवणानंतरही भूक लागते, पचन नीट होत नाही. लठ्ठपणा येतो

भूक लागते

उभं राहून लवकर लवकर जेवल्याने गॅस, जडत्व, अपचन या समस्या होऊ शकतात

पचन क्रिया

उभ राहून जेवल्याने अन्नं नीट चावले जात नाही, त्यामुळे गॅस होतो, पोट फुगण्याची समस्या

पोट फुगणं

अन्ननलिकेवर दबाव पडतो उभं राहून जेवल्यास, जळजळ होऊ शकते

अन्ननलिकेवर दबाव

जेवण नीट न पचल्याने शरीराला पोषणही मिळत नाही, अशक्तपणा येतो

पोषण

निवांत बसून जेवल्याने नीट चावून चावून जेवले जाते, पचन नीट होते, मनसुद्धा संतुष्ट होते

बसून जेवावे

कसं पडलं नागपूर शहराचं नाव? 3000 वर्ष जुना आहे शहराचा