Eye make-up करण्याचे दुष्परिणाम

Lifestyle

21 October 2025

Author:  शिल्पा आपटे

सुंदर दिसण्यासाठी डोळ्यांचा मेकअप अनेकजण करतात. प्रॉडक्टस वापरतात

डोळ्यांचा मेकअप

Picture Credit: Pinterest

रोज आय-मेकअप केल्याने डोळ्यांवर दुष्परिणाम होतात

रोज मेकअप

Picture Credit: Pinterest

डोळे उठून दिसावे, डार्क सर्कल्स कमी व्हावीत यासाठी आयशॅडो लावली जाते.

आयशॅडो

Picture Credit: Pinterest

प्रिझर्व्हेटिव असतात, त्यामुळे डोळे शुष्क होतात, खाज येते

प्रिझर्व्हेटिव

Picture Credit: Pinterest

झोपण्याआधी डोळे स्वच्छ साफ करावे, ऑयल ग्लॅण्ड्स ब्लॉक होतात. 

साफ करावे

Picture Credit: Pinterest

मेकअप न काढता झोपल्यास कॉर्नियावर परिणाम होऊ शकतो

सूज

Picture Credit: Pinterest

मेकअप कोणासोबतही शेअर करू नका, प्रॉडक्ट्सची एक्सपायरी डेट चेक करावी

शेअर करू नका

Picture Credit: Pinterest