फ्रोजन फूड्‍समुळे नुकसान

Health

24 September, 2025

Author:  शिल्पा आपटे

फ्रोजन फूड्‍समुळे आरोग्याला खूप नुकसान होते

नुकसान

Picture Credit: Pinterest

फ्रोजन फूडमध्ये कॅलरी खूप असते त्यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो

वजन वाढते

Picture Credit: Pinterest

ब्लड प्रेशर हाय होते, सोडियमचा रिच सोर्स मानला जातो

बीपीची समस्या

Picture Credit: Pinterest

कॅलरी कमी प्रमाणात असते, जास्त प्रमाणात खाल्ल्यानेही एनर्जी मिळत नाही

एनर्जी

Picture Credit: Pinterest

डायबिटीजच्या रुग्णांनी फ्रोजन फूड्स खावू नये, शुगर लेव्हल वाढते

शुगर लेव्हल

Picture Credit: Pinterest

पोषक घटक प्रमाणात असतात त्यामुळे जास्त खाल्ल्यास आजारी पडता

आजारी

Picture Credit: Pinterest

पोटात इंफेक्शन, एसिडीटी, गॅसची समस्या निर्माण होऊ शकते

इंफेक्शन

Picture Credit: Pinterest