Published Jan 11, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
मटारमध्ये प्रोटीन आणि फायबर मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे पोटाची चरबी वाढू शकते
फायबर, प्रोटीन आणि एमिनो एसिडीमुळे यूरिक एसिड वाढण्याची शक्यता असते
प्रोटीन जास्त प्रमाणात असल्याने, पचनाच्या समस्या उद्भवतात, गॅस,बद्धकोष्ठतेचा त्रास
संधिवाताची समस्या होऊ शकते मटार जास्त प्रमाणात खाल्ल्यास
पोटात लॅक्टेसिन आणि फायटिक एसिड असतात, पोटदुखीची समस्या उद्भवते
प्रोटीन जास्त प्रमाणात असल्याने किडनीची समस्याही उद्भवू शकते
ब्लोटिंग म्हणजे पोट फुगण्याचा त्रास होतो, क्रॅम्प आणि वारंवार पोट फुगते