हेअर स्पा केल्याने केस हेल्दी होतात, मात्र सततच्या स्पामुळे नुकसान होते
Picture Credit: Pinterest
हेअर स्पामुळे केस गळतात, केसांची वाढ होत नाही.
गरजेपेक्षा जास्त वेळा हेअर स्पा केल्यास केस ड्राय होतात
हेअर स्पामध्ये वापरल्या जाणाऱ्या केमिकल्समुळे स्किन, स्काल्पवर खाज येते, एलर्जी होते
सततच्या हेअर स्पामुळे केस तुटतात, केस कमकुवत व्हायला सुरूवात होते
हेअर स्पामुळे स्काल्पला एलर्जी येते, त्यामुळे सतत हेअर स्पा करू नका
हेअर स्पा ट्रीटमेंट महाग तर असतेच शिवाय खूप वेळही जातो