स्टायलिश दिसण्यासाठी अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे नेल पॉलिश लावले जाते
Picture Credit: Pinterest
नखांचे सौंदर्य वाढवण्यासाठी नेलपॉलिश उत्तम पर्याय, मात्र त्यामुळे नुकसान
नेल पॉलिश आणि रिमूव्हरचा खूप उपयोग केल्यास नखं पातळ होतात, तुटली जातात
नेल पॉलिशमधील केमिकल्समुळे खाज, जळजळ, एलर्जी होऊ शकते
पॉलिशच्या स्ट्राँग वासामुळे श्वास घेण्याची समस्या निर्माण होऊ शकते
नेल पॉलिश आणि आर्टिफिशियल नखांमध्ये बॅक्टेरिया होऊ शकतात, फंगल इन्फेक्शन होते
नेल पॉलिशमधील टॉक्सिन्स गर्भाशयावर नकारात्मक परिणाम करू शकतात