Published March 02, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
पदार्थाची चव वाढवण्यास, पोषक तत्त्वयुक्त आहे मीठ
महिनाभर मीठ न खाल्ल्यास शरीरात अनेक बदल होतात
महिनाभर मीठ न खाल्ल्यास गॅस, पोटदुखी, अपचन अशा समस्या होऊ शकतात
मिठाच्या कमतरतेमुळे आपल्या शरीराच्या स्नायूंमध्ये वेदना आणि क्रॅम्पसारख्या समस्या उद्भवू शकतात
महिनाभर मीठ न खाल्ल्यास ब्लड प्रेशर लो होऊ शकते, उलटी, मळमळची समस्या उद्भवते
सोडियममुळे स्नायू आणि नर्व्हस सिस्टीमचं कार्य करण्यासाठी मदत करते, थकवा जाणवतो
डिहायड्रेशनचा धोका होऊ शकतो, मीठामध्ये असलेले सोडियम पाण्याची कमतरता टाळतात