गेमिंगची सवय आयुष्य बिघडवू शकते?

Science Technology

16 May 2026

Author:  हर्षदा जाधव

गेमिंगची क्रेझ

अतिप्रमाणात ऑनलाइन गेमिंगची क्रेझ आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. 

Picture Credit:  pinterest

लक्ष विचलित होतं

सतत गेम खेळल्याने कामात आणि अभ्यासात लक्ष लागत नाही. 

Picture Credit:  pinterest

डोळ्यांच्या समस्या

रात्री उशीरापर्यंत गेम खेळल्याने डोळ्यांवर ताण येतो. 

Picture Credit:  pinterest

सतत गेमिंगमुळे डोकेदुखी वाढते आणि झोपेवर परिणाम होऊ शकतो. 

झोपेवर परिणाम

Picture Credit:  pinterest

मानसिक ताण, राग आणि चिडचिड अशा समस्यांना सामोरं जावं लागतं. 

राग आणि चिडचिड

Picture Credit:  pinterest

एकाच जागी तासंतास बसून गेम खेळत असाल तर लठ्ठपणा वाढू शकतो.

लठ्ठपणा वाढतो

Picture Credit:  pinterest

अतिप्रमाणात गेम खेळल्याने कुटुंब आणि मित्रांकडे दुर्लक्ष होतं. 

कुटूंबासाठी वेळ नाही

Picture Credit:  pinterest

गेम खेळण्यासाठी ठरावीक कालावधी निवडा. 

लक्षात ठेवा

Picture Credit:  pinterest