अति विचाराने केस पांढरे?

Life style

04 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

एखाद्या गोष्टीचा एकसारखा विचार केल्यास, जास्त विचार केल्यास तणाव येतो

ओव्हरथिंकिंग

Picture Credit: Pinterest

तणाव आणि स्ट्रेसमुळे शरीरात अनेक बदल होतात, झोपेवर परिणाम होतो, हार्मोन्स बदलतात

तणाव-शरीर

रिसर्चनुसार जास्त तणावामुळे केसांच्या मुळांमध्ये असलेले पिग्मेंट सेल्स संपतात, केस पांढरे होतात

रिसर्च

तणावामुळे शरीरातील 'melanocyte stem cells' संपतात, ज्यामुळे केसांना रंग येतो

परिणाम

तणाव कमी केल्यास काही केस लवकर पांढरे होण्याची प्रक्रिया मंदावते

लोकांवर परिणाम

ध्यान, योग, सकारात्मक विचाराने अति विचार करणे कमी होते, सोशल मीडियापासून लांब 

ओव्हरथिंकिंग कमी?

या टिप्स वापरून मान्सूनमध्ये केसांची योग्य काळजी घ्या

टिप्स