कानात तेल टाकल्याने कानाचे नुकसान होते, समस्या निर्माण होतात
Picture Credit: Pinterest
कानात तेल टाकल्याने कानाचा पडदा फाटू शकतो. तेल टाकू नये
Picture Credit: Pinterest
ऑटोमायकोसिस आजारामुळे कायमचं बहिरेपण येऊ शकते
Picture Credit: Pinterest
कानाचा पडदा आधीच फाटलेला असल्यास चुकूनही कानात तेल टाकू नये
Picture Credit: Pinterest
खाजेमुळे कान दुखू शकतो, त्यामुळे तेल टाकणं टाळावं
Picture Credit: Pinterest
कानात तेल टाकल्याने फंगल इंफेक्शन होण्याचा धोका वाढू शकतो
Picture Credit: Pinterest