सुगंधित मेणबत्त्या वापराव्यात की नाही?

Life style

19 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

सुगंधित मेणबत्ती मासिक पाळीवर परिणाम करू शकते, मूड स्विंग होतो

मासिक पाळी

Picture Credit: Pinterest

इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉनवर परिणाम झाल्याने फर्टिलिटीवर परिणाम होऊ शकतो. 

फर्टिलिटी

काही मेणबत्त्या लहान मुलांवर नकारात्मक परिणाम करतात, early puberty चा धोका

मुलांची वाढ

थायरॉइड हार्मोन्सवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे वेट गेनची समस्या उद्भवते

थायरॉइड हार्मोन्स

PCOS, एंडोमेट्रिओसिस, हार्मोनल imbalance मुळे पेटके येणं, पोटफुगीची समस्या

हार्मोनल स्थिती

त्यामुळे सुंगधित मेणबत्ती शक्य असल्यास वापरू नये, किंवा कमीत कमी वापरा

वापर