crossed leg मध्ये बसताना सावधान

Lifestyle

23 JUNE, 2025

Author: शिल्पा आपटे

बल्ड सर्कुलेशन नीट होत नाही, रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, त्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो

ब्लड सर्कुलेशन

Picture Credit: Pinterest

यामुळे गुडघ्यावर प्रेशर येते त्यामुळे गुडघेदुखीचा त्रासही होऊ शकतो

गुडघेदुखी

नसा दाबल्या जाऊ शकतात, त्यामुळे मुंग्या येणे, तात्पुरता सुन्नपणा जाणवतो

नसांवर दाब

जसं जसं वय वाढत जाइल तसा सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो

सांधेदुखी

तासनतास या स्थितीत बसल्याने पेल्विक स्नायू कमकुवत होतात

पेल्विक स्नायू

अशा चुकीच्या पोश्चरमध्ये बसल्याने लोअर back pain चा त्रास उद्भवतो

लोअर बॅक pain