सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये बसून राहणं कॉमन झालंय
Picture Credit: Pinterest
खूप वेळ बसून काम केल्याने शरीरावर दुष्परिणाम होतात
Picture Credit: Pinterest
जास्तवेळ बसून राहिल्याने मणक्यावर दाब येतो, पाठदुखीचा त्रास होऊ शकतो
Picture Credit: Pinterest
वाकून काम केल्याने मान आणि खांद्याच्या स्नायूंमध्ये कडकपणा येतो
Picture Credit: Pinterest
कॅलरी कमी प्रमाणात बर्न होतात, वेट गेन होते
Picture Credit: Pinterest
दीर्घकाळ बसल्याने ब्लड फ्लो मंद होते, त्यामुळे जास्त बसून राहू नये
Picture Credit: Pinterest
जास्त प्रमाणात बसून राहिल्याने शुगर लेव्हल वाढते
Picture Credit: Pinterest
अपचनाच्या समस्याही वाढतात जास्त वेळ बसून राहिल्यास
Picture Credit: Pinterest