एकाच ठिकाणी खूप वेळ बसून राहणं, शरारासाठी योग्य नाही. गंभीर परिणाम होतात
Picture Credit: Pinterest
एलोवेरा जेलमुळे स्किनवरील लालसरपणाही कमी होतो
Picture Credit: Pinterest
हालचाली कमी झाल्याने स्नायूंमधील ताकद कमी होते, हाडं कमजोर होतात
Picture Credit: Pinterest
टाइप 2 मधुमेह, कोलेस्ट्रॉल वाढते, हार्टचे विकार, मासिक पाळीचा त्रास
Picture Credit: Pinterest
लाइफस्टाइलमध्ये थोडा बदल, फोनवर बोलताना उभं राहा, तासाला थोडं चाला
Picture Credit: Pinterest
पालकाची भाजी खावी, गोठलेल्या रक्तवाहिन्या नॉर्मल होते
Picture Credit: Pinterest