Published Nov 07, 2024
By Mayur Navle
Pic Credit - iStock
बदाम खाल्ल्याने आपली बुद्धी तल्लख होते व शरीरातील ऊर्जा वाढते.
बदामात प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन, आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड आढळते.
अनेक लोकं भिजवेलेल बदाम खात असतात. याचे अनेक फायदे आहेत.
ज्याप्रमाणे बदाम खाल्ल्याने आपल्या शरीराला फायदे होतात त्याचप्रमाणे नुकसान सुद्धा होतात.
भिजवेलेले बदाम जास्त प्रमाणत खाल्ल्यास पोटदुखी होऊ शकते.
बदामात फॅट्स आणि कॅलरीज जास्त असल्यामुळे वजन सुद्धा वाढू शकते.
.
जर तुम्हाला किडणी स्टोन असेल तर बदाम खाणे टाळा.
.
तरुणांनी एका दिवसात 10-12 तर ज्येष्ठांनी 6-7 बदाम खाल्ले पाहिजे. तेच लहान मुलांनी 2-4 बदाम खावे.
.