टोमॅटो केचअपमुळे नुकसान

Health

08 October 2025

Author:  शिल्पा आपटे

टोमॅटो केचअपमुळे आरोग्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते

टोमॅटो केचअप

Picture Credit: Pinterest

किडनी खराब होते जास्त प्रमाणात टोमॅटो केचअप खाल्ल्याने

किडनी

Picture Credit: Pinterest

डायबिटीजच्या रुणांनी टोमॅटो केचअप जास्त खावू नये, शुगर लेव्हल वाढते

शुगर लेव्हल

Picture Credit: Pinterest

हाय ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास टोमॅटो केचअप जास्त प्रमाणात खावू नये

हाय ब्लड प्रेशर

Picture Credit: Pinterest

जास्त टोमॅटो केचअप खाल्ल्याने पचनाची समस्या उद्भवू शकते

पचनाची समस्या

Picture Credit: Pinterest

टोमॅटो केचअपमुळे वजन वाढण्याचा धोकाही असतो, योग्य प्रमाणात खावे

वजन वाढते

Picture Credit: Pinterest