अनियमित, जास्त वेळ झोपल्याने ब्लड शुगरवर परिणाम होतो
Picture Credit: Pinterest
मेटाबॉलिझम स्लो होतो, वजन वाढण्याची समस्या वाढते, शांत झोप, एक्टिव्ह राहावे
Picture Credit: Pinterest
जास्त झोपल्याने हार्ट कमकुवत होते, 9-10 तासांपेक्षा जास्त झोपल्यास हार्टअटॅकचा धोका
Picture Credit: Pinterest
जास्त झोपल्याने डिप्रेशन, मूड स्विंग्सची समस्या वाढते
Picture Credit: Pinterest
इम्युन सिस्टीम स्लो होते, जास्त वेळ झोपल्यास
Picture Credit: Pinterest
गरजेपेक्षा जास्त झोपू नका, मायग्रेनची समस्या वाढू शकते
Picture Credit: Pinterest
जास्त प्रमाणात झोपल्याने मसल्समधील दुखणं वाढू शकते
Picture Credit: Pinterest