सध्या राज्यभरात अचानकपणे पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे.
Picture Credit: Pexels
या अवकाळी पावसात भिजल्याने आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
अवकाळी पावसामुळे थंडी व ओलावा निर्माण होतो ज्यामुळे सर्दी, खोकला, ताप यांसारखे आजार पटकन होतात.
पावसात भिजल्यावर शरीराची इम्युनिटी पॉवर कमी होते.
अचानक भिजल्यामुळे त्वचेवर पुरळ, खाज येणे आणि केस गळती वाढू शकते.
अंगावर ओले कपडे तसेच राहिल्यास बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते.
मोबाईल, लॅपटॉप, आणि इतर गॅझेट्स भिजल्यास ते खराब होऊ शकतात.