एकसारखा हेअर ड्रायर वापरल्याने केसांमधील ओलावा नाहीसा होतो
Picture Credit: Pinterest
ड्रायरच्या हीटमुळे केस तुटतात, स्प्लिट एंड्स वाढण्यास मदत होते
ड्रायर खूप जास्त वापरल्याने स्काल्पवर परिणाम होतो, जळजळ होते
ड्रायर केसांपासून 15 सेंटीमीटरवर ठेवावा, माइल्ड वॉर्म सेटिंगचा वापर करावा
आठवड्यातून 1 ते 2 वेळा हेअर ड्रायरचा वापर करावा
ड्रायर वापरण्याआधी हीट प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे, उष्णतेपासून संरक्षण होते