सतत हेडफोन वापरता? मग हे तोटे जाणून घ्या

Science Technology

16 May 2026

Author:  हर्षदा जाधव

कानांवर परिणाम 

हेडफोन्सच्या अतिवापरामुळे कानांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. 

Picture Credit:  pinterest

ऐकण्याची क्षमता

सतत मोठ्या आवाजात गाणी ऐकल्याने ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते

Picture Credit:  pinterest

टिन्निटस समस्या 

हेडफोन्सचा अतिवापर केल्याने ‘टिन्निटस’ची समस्या निर्माण होऊ शकते.

Picture Credit:  pinterest

सतत हेडफोन्सचा वापर केल्यास कानदुखी आणि इन्फेक्शन सारख्या समस्या निर्माण होतात. 

कानदुखी आणि इन्फेक्शन

Picture Credit:  pinterest

हेडफोन्सच्या अतिवापरामुळे अनेकदा डोकेदुखीची समस्या निर्माण होते. 

डोकेदुखीची समस्या

Picture Credit:  pinterest

रात्री उशीरापर्यंत हेडफोन्सचा वापर केल्याने झोपेवर परिणाम होतो. 

झोपेवर परिणाम

Picture Credit:  pinterest

कानात सतत हेडफोन असतील तर अभ्यासात आणि कामात लक्ष लागत नाही. 

लक्ष विचलित होतं

Picture Credit:  pinterest

हेडफोन्सचा वापर ठरावीक वेळेपुरताच करा. 

लक्षात ठेवा

Picture Credit:  pinterest