हे फेस वॉश वापरणे टाळावे

Life style

28 September, 2025

Author:  शिल्पा आपटे

सल्फेट, पॅराबेन्स किंवा Artificial smell असलेले फेस वॉश टाळावे

केमिकल्सयुक्त

Picture Credit: Pinterest

तेलकट, ड्राय, किंवा तसं कॉम्बिनेशन असलेले फेस वॉश निवडा

त्वचेच्या पोतनुसार

Picture Credit: Pinterest

जास्त प्रमाणात फेस येणार फेसवॉश वापरू नका, तेल निघून जाते

खूप फेस येणारे

Picture Credit: Pinterest

आर्टिफिशियल smell असलेले वापरल्यास एलर्जी, रॅशेस किंवा लालसरपणा होऊ शकतो

Artificial smell

Picture Credit: Pinterest

एक्सफॉलिएट केल्याने स्किनवर खरचटते, सूज आणि जळजळ होते

स्क्रबचे कण

Picture Credit: Pinterest

अँटी-बॅक्टेरियल फेस वॉश वापरणं टाळावे, त्यामुळे स्किन सेंसेटिव्ह होते

अँटी-बॅक्टेरियल वॉश

Picture Credit: Pinterest

एकच फेस वॉश वापर टाळावा, पिंपल्स, रॅशेस आणि एजिंग Signs वाढतात

फेस वॉशचा अतिवापर

Picture Credit: Pinterest