मोबाईलमुळे पचनक्रियेवर परिणाम

Health

26 JUNE, 2025

Author: शिल्पा आपटे

जेवताना मोबाइल पाहिल्यास लक्ष त्याकडे असते, पचन क्रियेवर परिणाम होतो

लक्ष विचलित होते

Picture Credit: Pinterest

किती जेवतोय? काय जेवतोय याकडे लक्ष नसते, त्यामुळे ओव्हरइटिंगमुळे वजन वाढते

वेट गेन

जेवताना लक्ष विचलित झाले तर पचनासाठी लागणारे एंजाइम नीट रिलीज होत नाही. गॅस होतो

एंजाइम

मोबाइल पाहताना चावून खाण्याकडे आपण दुर्लक्ष करतो, त्यामुळे पोटावर भार येतो

चावून खाणे

पटापट जेवल्याने, हवा जास्त प्रमाणात पोटात जाते, ब्लोटिंग, गॅसची समस्या उद्भवते

ब्लोटिंग

पोट भरल्याचा संकेत मेंदूपर्यंत पोहोचत नाही, मोबाईलमुळे मेंदू-पोटामधील समन्वय बिघडतो

संकेत

लठ्ठपणा आणि पचनाच्या समस्या मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसू शकतात

मुलांचे नुकसान