रशियाच्या पूर्वेकडील कामचटका द्वीपकल्पात 8.7 रिश्टर स्केल इतक्या अतिप्रचंड तीव्रतेचा भूकंप झाला.
Picture Credit: Pixabay
भूकंपानंतरही त्याच्या परिणाम थेट रशिया, जपान, गुआम, हवाई आणि अलास्कापर्यंत दिसला.
मात्र जेव्हा भूकंप होणार असतो तेव्हा ज्योतिषशास्त्रानुसार निसर्ग आपल्याला काही मोठे संकेत देत असतो
निसर्गही आपल्याला सर्व नैसर्गिक आपत्तींचे संकेत देतो.
उंदीर, साप, मुंगूस आपापल्या बिळातून बाहेर पडतात आणि वेगवेगळे आवाज काढू लागतात.
पक्षी असोत की कुत्रे, अजब आवाजाने लोकांना सावध करतात, पण त्यांचे हावभाव समजत नाहीत.
पक्षी घरटे सोडून उडून जातात. हे होत असतं कारण त्यांना पृथ्वीच्या आतील हालचाली समजतात.
नैसर्गिक जसे की वातावरणातील तापमानात अचानक वाढ, हवामानात अचानक बदल.
भूकंपाच्या आधी, विहिरीची पाण्याची पातळी वाढू किंवा कमी होऊ लागते.
भूकंपाच्या २० तास आधी, रेडिओ सिग्नल, टीव्ही सिग्नल आणि मोबाईल सिग्नलच्या ऑडिओ-व्हिज्युअल स्पेक्ट्रममध्ये व्यत्यय येतो