काय आहेत हेल्दी असल्याचे संकेत?

Life style

25 October 2025

Author:  शिल्पा आपटे

आजारी असल्याचे संकेत जसे मिळतात, तसे हेल्दी असल्याचेही मिळतात

संकेत

Picture Credit: Pinterest

ढेकर देणे, पोटातील गॅस pass होणे आणि लाळ तयार होणे, हेल्दी असल्याचे संकेत

ढेकर, गॅस, लाळ

Picture Credit: Pinterest

जास्त लाळ तयार होत असल्यास ओरल हेल्थ चांगली असल्याचं लक्षण

लाळ होणे

Picture Credit: Pinterest

पोटातून आवाज येणे, गॅस pass होणे, पचनसंस्था नीट राहते

गॅस

Picture Credit: Pinterest

सकाळी अलार्मशिवाय जाग येणं म्हणजे हार्मोनल संतुलन ठीक 

हार्मोनल बॅलेन्स

Picture Credit: Pinterest

एखादं काम केल्यास लवकर घाम येणं म्हणजे उत्तम डिटॉक्स 

डिटॉक्स

Picture Credit: Pinterest

शरीरावरील जखम लवकर भरल्यास इम्युनिटी स्ट्राँग असल्याचे संकेत

इम्युन सिस्टीम

Picture Credit: Pinterest

खाण्यानंतर ढेकर येणं म्हणजे पोटातील एसिड्स योग्य प्रकारे काम करत आहेत

ढेकर

Picture Credit: Pinterest

यूरीन योग्य होणं म्हणजेच आतडं नीट काम करत असल्याचे संकेत

आतडं

Picture Credit: Pinterest

डोळे फडफडणे म्हणजे नर्व्हस सिस्टीम स्ट्राँग असल्याचं लक्षण आहे

डोळे

Picture Credit: Pinterest