Published March 27, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
रिलेशनशिपमध्ये काही असे देखील क्षण ज्यावरून समजून जावे की आपण सायलेंट ब्रेकअपच्या उंबरठ्यावर आहोत.
एकमेकांशी पूर्वीसारखं मोकळेपणाने बोलणं कमी होणे, साध्या गोष्टींवरही चर्चा टाळली जाणे.
तुमच्या भावना, आनंद किंवा दु:ख याला पार्टनरकडून कोणतीही प्रतिक्रिया न मिळणे.
नात्यातली संवाद केवळ "कसा आहेस?" किंवा "जेवण झालं का?" एवढ्यापुरतेच मर्यादित राहते.
एकत्र वेळ घालवण्याची इच्छा कमी होणे.
पुढे काय करायचं, सुट्टी कुठे घालवायची, अशा गोष्टींबाबत दोघांनाही काहीच उत्सुकता नसणे.
हळूहळू एकमेकांशी स्पर्श, मिठी किंवा साधं हात धरून चालणंही कमी होणे.
पार्टनर नसतानाही एकटं राहणं अधिक सुखद वाटू लागणे.