दर पौर्णिमेला चीनमधील ही नदी उलट्या दिशेने वाहते
Picture Credit: pixabay
नदी उलटी वाहण्याची ही घटना जगातील काही मोजक्याच नद्यांमध्ये दिसून येते
पौर्णिमेला उलट्या दिशेने वाहणाऱ्या नदीचे नाव आहे कियानतांग
समुद्राला येणाऱ्या भरती आणि ओहोटीमुळे ही घटना घडते
कियानतांग नदीत भरतीच्या लाटा 30 फूट उंचीपर्यंत पोहोचू शकतात
40 किमी प्रतिवेगाने हे जाऊ शकते, त्याला सिल्व्हर ड्रॅगन म्हणून ओळखतात
दरवर्षी हे दृश्य पाहायला हजारो पर्यटक येतात.