चांदीच्या अंगठीच्या लेटेस्ट डिझाइन्स सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत
Picture Credit: Pinterest
लीफ सिल्व्हर रिंग डिझाइन हातात घातल्यावर खूप सुंदर दिसते
Picture Credit: Pinterest
हार्ट शेप चांदीची अंगठी रोज वापरासाठी चांगली आहे
Picture Credit: Pinterest
gen z मध्ये हे क्रिस क्रॉस डिझाइन खूप फेमस आहे
Picture Credit: Pinterest
Square शेपमधील रिंग डिझाइन हातांसाठी खूप छान आहे
Picture Credit: Pinterest
क्रॉस शेपमधील सिल्व्हर रिंगचं डिझाइन हा एक बेस्ट ऑप्शन आहे
Picture Credit: Pinterest
स्टोन शेपमधील डिझाइनसुद्धा हातांची सुंदरता वाढवण्यास मदत करते
Picture Credit: Pinterest