पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यायची ते पाहुयात. 

Automobile

04 June 2026

Author:  - तेजस भागवत

उकळलेले पाणी 

पावसाळ्यात पाणी उकळवून प्यायल्याने आजारी पडण्याचा धोका कमी होतो.

Picture Credit: Pinterest

उघडे अन्न 

पावसाळ्यात रस्त्यावरील उघडे अन्न टाळले पाहिजे.

Picture Credit: Pinterest

बदलत्या हवामानात आजारांशी लढण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे गरजेचे आहे.

सकस आहार

Picture Credit: Pinterest

रोज रात्री हळदीचे दूध पिणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

 हळद दूध

Picture Credit: Pinterest

पावसाळ्यात डेंग्यू, . मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारख्या डासांमुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढते.

डासांपासून  बचाव

Picture Credit: istockphoto

आता Mileage नाही, तर Safety पाहून Cars खरेदी होतायत