अशी करा पैशांची बचत 

Science Technology

3 May 2026

Author:  हर्षदा जाधव

खर्चाची यादी

दररोज किती खर्च होत आहे, याची यादी तयार करा. ज्यामुळे अनावश्यक खर्च कमी होईल. 

Picture Credit:  pinterest

बजेट ठरवा

दर महिना किती खर्च करायचा याचे बजेट ठरवा आणि त्यानुसार खर्च करा. 

Picture Credit:  pinterest

गरज नसलेल्या अनावश्यक वस्तूंची खरेदी करणं टाळा.

अनावश्यक खरेदी 

Picture Credit:  pinterest

पगार हातात आल्यानंतर सर्वात आधी बचतीचे पैसे बाजूला काढून ठेवा. 

बचतीचे पैसे

Picture Credit:  pinterest

खरेदी करताना डिस्काऊंट आणि ऑफर्सचा जास्तीत जास्त वापर करा. 

ऑफर्स वापरा

Picture Credit:  pinterest

घरचे अन्न खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते आणि बचतसुद्धा होते. 

बाहेरील खाणं कमी करा

Picture Credit:  pinterest

ज्या प्लॅटफॉर्मचा काहीच फायदा नाही, अशा प्लॅटफॉर्मचे ऑनलाइन सबस्क्रिप्शन खरेदी करु नका. 

ऑनलाइन सबस्क्रिप्शन

Picture Credit:  pinterest

तुमच्या बचतीला आजपासूनच सुरुवात करा. 

सुरुवात करा

Picture Credit:  pinterest