स्मार्टफोन आपल्या जीवनाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे.
Picture Credit: Pinterest
स्मार्टफोनशिवाय आपली अनेक काम अपूर्ण राहू शकतात.
Picture Credit: Pinterest
मात्र, स्मार्टफोनचा अतिवापर केल्यास आपल्या डोळ्यांवर आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही स्मार्टफोनचा अतिवापर करण्याची सवय सोडवू शकता.
Picture Credit: Pinterest
स्मार्टफोनचा वापर मर्यादित ठेवण्यासाठी सर्वात आधी स्क्रीन टाईम फीचर ऑन करा.
Picture Credit: Pinterest
नोटिफिकेशनमुळे आपलं लक्ष वारंवार फोनकडे जाते. त्यामुळे महत्त्वाच्या नसलेल्या ॲप्सचे नोटिफिकेशन बंद करा.
Picture Credit: Pinterest
सोशल मीडिया किंवा एखाद्या ॲपचे व्यसन लागले असेल तर तो ॲप फोनमधून डिलीट करा किंवा त्याचा वापर मर्यादित करा.
Picture Credit: Pinterest
रात्री झोपण्यापूर्वी किमान एक तास फोनचा वापर करणं बंद करा.
Picture Credit: Pinterest