अनेकांना गोड खायला जास्त आवडतं.
Picture Credit: I Stock
खरंतर गोड खाल्याने ग्लुकोजची पातळी सुधारते.
मात्र अतिगोड खाण्याने शरीरावर दुष्परिणाम देखील होतात.
जर तुम्हाला सतत गोड खाण्याचा मोह होत असेल तर हे पर्याय तुम्ही निवडू शकता.
गोड खावंसं वाटलं की, खजूर, मध आणि गुळाचा पर्याय निवडू शकता.
कोल्ड ड्रिंक्स आणि पॅकेज फुड खाणं शक्यतो टाळा.
रोज ताक, नारळपाणी आणि लिंबूपाणी पिण्याची सवय लावा.
गोड फळं खाणं फायदेशीर ठरतं याने रक्तातील साखर झपाट्याने वाढत नाही.