Simple Energy Wave आणि Ather Konarc हे दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये चर्चेत आहेत. पण किंमत, रेंज, फीचर्स आणि परफॉर्मन्समध्ये कोणता पुढे?
Picture Credit: simpleenergy
Simple Waveची सुरुवातीची किंमत सुमारे ₹1 लाखांच्या आसपास आहे. कंपनीने Wave फॅमिलीमध्ये वेगवेगळे व्हेरिएंट्स आणले आहेत.
Picture Credit: simpleenergy
Ather Konarc हा Atherचा नवीन इलेक्ट्रिक स्कूटर आहे. त्याची Base Variant किंमत सुमारे ₹1 लाखांच्या आसपास ठेवण्यात आली आहे.
Picture Credit: atherenergy
Simple Waveची रेंज व्हेरिएंटनुसार 132 km ते 243 km पर्यंत आहे. तर Ather Konarcमध्ये 100 km ते 200 km रेंजचे पर्याय मिळतात.
Picture Credit: atherenergy
Ather आपल्या Smart Connectivity, डिजिटल डिस्प्ले आणि सॉफ्टवेअर फीचर्ससाठी ओळखला जातो. Simple Waveमध्येही आधुनिक टेक्नॉलॉजी आणि कनेक्टेड फीचर्स मिळतात.
Picture Credit: simpleenergy
ऑफिस, कॉलेज किंवा शहरातील रोजच्या प्रवासासाठी दोन्ही स्कूटर उपयोगी ठरू शकतात. मात्र तुमचा डेली रनिंग आणि चार्जिंगची सुविधा लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
Picture Credit: simpleenergy
जास्त रेंज आणि मोठी बॅटरी तुमची प्राथमिकता असेल तर Simple Wave आकर्षक पर्याय ठरू शकतो. तर ब्रँड, स्मार्ट फीचर्स आणि सॉफ्टवेअर अनुभव महत्त्वाचा असेल तर Ather Konarc विचारात घेता येईल.
Picture Credit: atherenergy
Simple Wave vs Ather Konarc मध्ये थेट विजेता ठरवणे सोपे नाही. तुमच्या बजेट, रेंज आणि वापरानुसार निवड करा. तुमच्या मते कोणता EV Scooter पैसा वसूल?
Picture Credit: simpleenergy