1 लाखाच्या आसपासच्या या दोन इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये कोणती ठरते फायदेशीर? जाणून घ्या महत्त्वाचे फरक!
Picture Credit: Pinterest
Simple Wave आणि TVS iQube या दोन्ही स्कूटर्स रोजच्या वापरासाठी तयार करण्यात आल्या आहेत; मात्र डिझाइनमध्ये दोघांची स्टाईल वेगळी आहे.
Picture Credit: Pinterest
Simple Wave S ला कर्व्ही डिझाइन देण्यात आले असून ती Pearl White आणि Dolphine Grey या दोन रंगांत उपलब्ध आहे.
Picture Credit: Pinterest
TVS iQube बेस व्हेरिएंटला साधा आणि पारंपरिक डिझाइन मिळते; Pearl White, Walnut Brown आणि Titanium Grey हे रंग उपलब्ध आहेत.
Picture Credit: Pinterest
Simple Wave S 2.2 kWh ची IDC रेंज 110 किमी आहे, तर iQube 2.3 kWh 114 किमीची रेंज देते. म्हणजे iQube 4 किमी पुढे आहे.
Picture Credit: Pinterest
Waveमध्ये 4.5 kW मोटर असून टॉप स्पीड 70 किमी/ता. आहे. iQubeमध्ये 3.68 kW मोटर आणि 68 किमी/ता. टॉप स्पीड मिळतो.
Picture Credit: Pinterest
Simple Waveमध्ये तब्बल 70 लिटर Boot Space मिळतो, तर iQubeमध्ये 32 लिटरची अंडरसीट स्टोरेज आहे. मोठ्या सामानासाठी Wave अधिक उपयोगी ठरू शकते.
Picture Credit: Pinterest
TVS iQubeमध्ये Bluetooth Connectivity, Call/SMS Alerts आणि Turn-by-Turn Navigation यांसारखी फीचर्स मिळतात. Waveमध्ये 5-इंच LCD Console देण्यात आला आहे.
Picture Credit: Pinterest
Simple Wave S 2.2 kWh ची एक्स-शोरूम किंमत ₹1,09,999 आहे, तर TVS iQube 2.3 kWh ₹94,434 पासून सुरू होते. म्हणजे iQube तब्बल ₹15,565 स्वस्त आहे.
Picture Credit: Pinterest