Published Oct 24, 2024
By Tejas Bhagwat
Pic Credit - iStock/konkan.me
ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना फटका बसणार आहे.
कारण चिपी -मुंबई विमानसेवा लवकरच बंद होणार आहे.
सिंधुदुर्ग ते मुंबई विमानसेवा २६ तारखेपासून बंद होणार आहे.
तब्बल २० वर्षानंतर सिंधुदुर्गमधून विमानसेवा सुरू झाली होती.
.
मोठ्या धूमधडाक्यात याचे उद्घाटन करण्यात आले होते.
.
तीन वर्षांचा करार संपत असल्याने तिकीट विक्री बंद होणार आहे.