www.navarashtra.com

Published Oct 24, 2024

By  Trupti Gaikwad

Pic Credit -  iStock

एस. आय. पी. की आर.डी गुंतवणूकीचा कोणता पर्याय निवडावा ?

 ऑनलाईन ट्रेडींग, एसआय. पी., म्युच्युअल फंड, क्रिप्टो करन्सी आणि स्टॉक मार्केट या सध्याच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पैशांची गुंणतवणूक करण्याचे पर्याय आहेत.

 गुंणतवणूक

नोकरदार वर्गाचा गुंतवणूकीचा आवडीचा पर्याय म्हणजे एस. आय. पी.

पर्याय

.

तसंच पुर्वापार चालत आसेला गुंतवणूकीचा पारंपरिक पर्याय म्हणजे आर. डी.

 आर. डी. 

.

 एस. आय. पी.  आणि आर. डी साधारण सारखंच असलं तरी मिळणाऱ्या परताव्यामध्ये फरक आहे.

परताव्यामध्ये फरक 

जर तुम्ही महिना 1 हजार रुपयांची एस.आय.पी केली तर मार्केटमध्ये नफा आणि तोटा याप्रमाणे तुम्हाला मिळणारा परतावा ठरत असतो.  

नफा आणि तोटा 

आर.डी मध्ये दरमहिना  1 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर वर्षाचे 12 हजारांवर जे व्याज असेल ते मिळतं

व्याज 

त्यामुळे जोखीम उचलायची नसेल तर आर.डी चा पर्याय चांगला आहे, आणि कमी वेळात जास्तीत जास्त नफा मिळवायचा असेल तर एस. आय.पी मध्ये गुंतवणूक फायदेशीर आहे.

जोखीम

'हे’ आहेत भारतातील सर्वात सुंदर तलाव