प्रत्येकाचे स्वप्न असते की आपण एकदा तरी विमानात बसावे.
Picture Credit: Pexels
साई विमान टेकऑफ करण्याअगोदर त्यात टँकरच्या माध्यमातून फ्युएल भरले जाते.
विमानाचा शोल्डर किती मोठे असेल हे त्याच्या साईज आणि मॉडेलवर अवलंबून असते.
जगातील सर्वात मोठे पॅसेंजर प्लेन एअरबस A380 ची फ्युएल कॅपॅसिटी 3,23,591 लिटर आहे.
या विमानाची फ्युएल कॅपॅसिटी 1,82,000 लिटर आहे.
मिड साईज प्लेन मधील फ्युएल कॅपॅसिटी 26 ते 30 हजार litar असते.
साधारण एक विमान जवळजवळ 2400 लिटर फ्युएल प्रति तास उड्डाणात खर्च करते.