Published Oct 01, 2024
By Divesh Chavan
Pic Credit - Social Media
'हे' कौशल्य ठरतील विद्यार्थ्यांसाठी फायद्याचे; ठरेल प्रगतीचे कारण
योग्य वेळेचे नियोजन केल्यास अभ्यास आणि इतर कामे यांचा समतोल राखता येतो.
एका गोष्टीवर पूर्ण लक्ष केंद्रित केल्यास अभ्यासाची गुणवत्ता सुधारते.
दररोज थोडा अभ्यास केल्याने मोठा अभ्यासाचा ताण कमी होतो.
.
स्वतःच्या शब्दांत नोट्स तयार केल्यास विषय पटकन आठवतो.
.
फ्लोचार्ट आणि मॅप्सच्या वापरामुळे अभ्यास सोपा आणि प्रभावी होतो.
ध्यान आणि व्यायामासारख्या क्रियाकलापांमुळे मानसिक तणाव दूर होतो.
शिक्षकांकडून मिळालेल्या फीडबॅकमुळे चुका सुधारता येतात.
गटात अभ्यास केल्याने एकमेकांच्या शंका दूर होतात आणि नवीन ज्ञान मिळते.