दमट हवामानात स्किन ग्लो होण्यासाठी स्किन केअर रूटीन असावे
Picture Credit: Pinterest
आर्द्रतेमुळे स्किनवर घाम येतो, तेलकटपणा वाढतो, छिद्र बंद होतात
योग्य स्किन केअर उत्पादने वापरल्यास समस्या वाढतात
भरपूर पाणी प्यावे, स्किन हायड्रेट राहते, नॅचरल ग्लो टिकून राहतो
SPF 30 सनस्क्रीन वापरावे, स्किनचे नुकसान होत नाही
किमान 2 वेळा तरी क्लींजरने चेहरा धुवावा, चेहऱ्याचे घाम, तेल दूर होते
वॉटर बेस्ड मॉइश्चरायजर वापरावे, हायड्रेट ठेवते स्किन