या गोष्टी पस्तीशीनंतर वापरू नका

Life style

04 October 2025

Author:  शिल्पा आपटे

चेहऱ्यासाठी स्किन केअर करताना काही गोष्टींची काळजी घ्या

स्किन केअर

Picture Credit: Pinterest

स्किन केअर रूटीनमध्ये पस्तीशीनंतर या गोष्टी वापरणं टाळावं

पस्तीशी

Picture Credit: Pinterest

काही गोष्टींचा वापर केल्याने स्किनच्या समस्या निर्माण होऊ शकतात

स्किनची समस्या

Picture Credit: Pinterest

35 नंतर चेहऱ्यावर बेकिंग सोडा लावणं टाळावं, स्किन ड्राय होते

बेकिंग सोडा

Picture Credit: Pinterest

तुरटी चेहऱ्याला लावू नये, त्यामुळे स्किनची पोर्स बंद होतात

तुरटी

Picture Credit: Pinterest

पस्तीशीनंतर चेहऱ्यावर हेवी मेकअप करणं टाळा, पिंपल्स येतात

हेवी मेकअप

Picture Credit: Pinterest

चेहऱ्याला साबण अजिबात लावू नका पस्तीशीनंतर

साबण

Picture Credit: Pinterest

एजिंग फेस मास्क वापरू नका, सुरकुत्या पडतात त्यामुळे

एजिंग मास्क

Picture Credit: Pinterest